Share

“राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस वऱ्हाडी”, सुजय विखे पाटलांनी केले ‘मविआ’चे वर्णन

Published On: 

अहमदनगर : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच राष्ट्रवादी नवरा, शिवसेना बायको अन् काँग्रेस वऱ्हाडी, असे वर्णनही त्यांनी केले आहे.

यावेळी बोलत असतांना विखे पाटील म्हणाले की,‘महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको तर काँग्रेस ही जेवणापुरती आलेले वऱ्हाडी आहेत. नवऱ्याने दुसरी सवत आणू नये म्हणून शिवसेना मूकपणे अन्याय सहन करीत आहे.’

पुढे ते म्हणाले की, ‘कितीही तिरस्कार केला तरी जेवणासाठी वऱ्हाडी म्हणून आलेली काँग्रेस हटायला तयार नाही’, असेही विखे पाटील यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!