Share

“मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ओबीसींवर अन्याय नको”- विजय वडेट्टीवार

Published On: 

सांगली: ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या मेळाव्यासाठी ओबीसी नेते राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सांगलीत आले होते. देशातील ओबीसी समाजाची अवस्था बिकट आहे. त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी नोकरी आणि राजकारणात आरक्षण मिळणे महत्वाचे आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा लढा सुरू आहे आणि ही लढाई देशभर घेवून जाणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

महाराष्ट्रात ओबीसी समाजाच्या साडेतीनशे जाती आहेत, त्यांना अनेकांनी देव धर्मात गुंतवून त्यांच्या विकासाकडे डोळे झाक केली, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच या समाजाला घटनेने दिलेले संविधानिक अधिकार मिळवून द्यायचे, हा आमचा प्रथम अजेंडा असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022: डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात RCBचा संघ PBKS ला भिडणार ; वाचा असा असू शकतो संभाव्य संघ
केजरीवाल सरकारच्या ‘या’ निर्णयाचे नोबेल विजेते कैलाश सत्यार्थी यांनी केले कौतुक
“…ते आता खरं ठरतंय”, यशवंत जाधवांवरील कारवाई संदर्भात देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
“शिवसेना पोलीस स्टेशन असा बोर्ड लावा”; किरीट सोमय्या संतप्त
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त केला जाणार नाही- आदित्य ठाकरे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!