Share

Ramdas Kadam vs Subhash Desai | “कॅबिनेटमध्ये झोपा काढणारा माणूस जागा झाला” ; सुभाष देसाईंना रामदास कदमांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर मंगळवारी पुण्यात कात्रज चौकात हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आता याप्रकरणी कारवाई सुरु केली आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहे. यावर शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रिये नंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी देसाईंवर निशाणा साधला आहे. प्रत्येक बैठकीत झोपा काढणारा माणूस आज बोलायला लागला सुभाष देसाई यांनी तोंड उघडले याचे मला आश्चर्य वाटते. देसाई कॅबिनेमध्ये झोपा काढणार माणूस अशी खरमरीत टीका रामदास कदमांनी केली आहे. उदय सांमत आणि एकनाथ शिंदे यांनी आशा भ्याड हल्ल्याकडे लक्ष देऊ नये. आपल्या मतदार संघात आणि महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष द्यावे असा सल्लाही रामदास कदम यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!