Uday Samant

Uday Samant | “…यातून आदित्य ठाकरेंच्या कर्तुत्वाचा आपमान दिसला”, उदय सामंताचा घणाघात

मुंबई : युवासेनेचे प्रमुख शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरे कालपासून शिवसंवाद यात्रेनिमीत्त कोकण दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी सभा घेतल्या ...

Explainer | 1.54 लाख कोटींचा वेदांता फॉक्सकॉन-प्रकल्प काय आहे, तो महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कसा गेला?

ओमकार गायकवाड : गेले तीन ते चार महिने झालं राज्याच्या राजकारणात सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात मोठा सत्ताबदल झाला. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. ...

Uday Samant | “स्वत:च्या कर्माचं खापर दुसऱ्यांवर फोडायची प्रवृत्ती सध्या सुरू आहे”

मुंबई :  वेदांता–फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्र राज्यातून गुजरातला गेल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच चापलं आहे. हा प्रकल्प हातातून कसा गेला?, यावरून विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी ...

Uday Samant | वेदांता–फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गेलाच कसा?, उदय सामंतानी सांगितला घटनाक्रम

मुंबई : वेदांता–फॉक्सकॉन कंपनीवरुन शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध महाविकास आघाडीत घमासान पहायला मिळत आहे. वेदांता – फॉक्सकॉन कंपनीला महाविकास आघाडीकडून कमी प्रतिसाद मिळाला. मागील दोन ...

Ajit Pawar । राजकीय दबावातूनच वेदांता प्रकल्प गुजरातला; अजित पवारांनी घेतली तातडीने मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रोजेक्ट गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची ...

Uday Samant | जाळून टाकण्याच्या धमकीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी कोकणातील राजापूर दौऱ्यावर असताना रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते नरेंद्र जोशी यांनी नाना पटोले आणि पोलीस प्रशासनासमोर उद्योगमंत्री ...

Uday Samant | नाना पटोलेंसमोर रिफायनरी विरोधकांकडून उदय सामंतांना जाळून टाकण्याची धमकी

कोकण :  महाराष्ट्र राज्यातील राजकीय वातावरण गढूळ होत चाललं आहे. दादरमध्ये शिवसेना पक्ष आणि शिंदे गटामध्ये राडा झाला आहे.  तर अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना ...

Vinayak Raut | उदय सामंत जरा जास्तच ढवळाढवळ करत आहेत – विनायक राऊत

कोकण : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष सोडून भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट अशी विभागणी ...

Vinayak Raut | उदय सामंत जरा जास्तच ढवळाढवळ करत आहेत – विनायक राऊत

कोकण : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष सोडून भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट अशी विभागणी ...

Uday Samant । हल्ला झाला त्याच ठिकणी घेणार सभा, दम असेल तर धक्का लावा; सामंतांचे शिवसेनेला आव्हान

Uday Samant । मुंबई : राज्यात गेल्या दीड महिन्यापासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटातयांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!