Maratha
मराठा समाजासाठीच्या योजनांसाठी निधीची अडचण येऊ देणार नाही – अजित पवार
मुंबई : सारथी संस्थेच्या योजनांसाठी निधीची कुठलीही अडचण येऊ देणार नाही. सारथी संस्थेने गरीब, गरजू नागरिकांच्या पर्यंत योजना पोचवून त्या लाभार्थ्यांची संख्या वाढवावी. तसेच ...
सरकार तुमचं ऐकतंय तर मग आंदोलन कशासाठी ?, मुख्यमंत्र्यांचा संभाजीराजेंना सवाल
मुंबई : सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला ? त्यापेक्षा आपण आजच्यासारखं एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तोडगा काढू. सारथीच्या योजनांना कुठेही ...
संभाजीराजे सत्तेत आल्याशिवाय आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही – प्रकाश आंबेडकर
मुंबई : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला. यावेळी ...
सरकारमधील मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवत आहेत, पडळकरांचा गंभीर आरोप
अहमदनगर : एकीकडे मराठा आरक्षणासाठी राज्यात मूक मोर्चांना सुरुवात झाली असताना, तिकडे ओबीसी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आजपासून (१७ जून ) महिनाभर ...
मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली नाही तर काय होईल हे मला सांगायची गरज नाही – संभाजीराजे
मुंबई : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला. यावेळी ...
‘भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असेल तर योग्य कार्यक्रम केला जाईल’
मुंबई : आज मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. याचे कारण होते अयोध्येतील श्री राम मंदिर बांधण्यासाठी ...
‘संभाजीराजेंनी आजचे आंदोलन मुख्यमंत्र्यांकडून चर्चेची वेळ मिळावी म्हणून केले होते का?’
मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली होती. 6 जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली ...
‘मराठा आरक्षण रद्द होण्यास केंद्र आणि राज्य सरकार कारणीभूत’ – प्रकाश आंबेडकर
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली होती. 6 जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली ...
‘…तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही’, संभाजीराजे कडाडले
कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात मूक आंदोलन पार पडले. राज्यभरातील मराठा समन्वयक आंदोलनात सहभागी झाले होते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही ...
‘मराठा आरक्षणावर केंद्राने तात्काळ तोडगा काढावा’ – संजय राऊत
मुंबई : कोल्हापूरमध्ये आज मराठा आंदोलनाची ठिणगी पडली आहे. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी ...