latest news in marathi

National sports | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : धनुर्विद्या मध्ये सुवर्ण वेधाची अपेक्षा

अहमदाबाद : अहमदाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंना धनुर्विद्या मध्ये भरघोस पदकांची अपेक्षा आहे. महाराष्ट्राचे राष्ट्रीय प्रशिक्षक व महाराष्ट्राचे व्यवस्थापक रंगराव साळुंखे ...

मिशन नॅशनल गेम्स : पदार्पणात महाराष्ट्र साॅफ्ट टेनिस संघाचा पदकाचा दावा

 पुणे : महाराष्ट्र साॅफ्ट टेनिस संघाने पदार्पणातच गुजरात येथील ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये पदकाचा मानकरी हाेण्याचा दावा केला आहे. यासाठी महाराष्ट्राचे आठ खेळाडू सध्या ...

Cabinet Decision | “20 हजार पोलीस शिपायांचे पदे भरणार” ; मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय वाचा…

मुंबई :- राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फोर्टिफाईड तांदूळ (पोषण तत्व गुणसंवर्धीत तांदूळ) सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत दोन टप्प्यांमध्ये वितरित करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात ...

Amruta Fadnavis । सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अमृता फडणवीस यांची एका ओळीची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टाची सुनावणी आज पार पडली. यामध्येच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. याआधी निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थिगिती द्यावी ...

Aaditya Thackeray | “गद्दारांना दिलासा नाही तर…” ; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आदित्य ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया!

मुंबई : एकनाथ शिंदे गटाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाने निवडणूक आयोगाला याप्रकरणी कारवाई करण्यापासून रोखण्याची मागणी ...

Thackeray vs Shinde | सुप्रीम कोर्टाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाने निवडणूक आयोगाला याप्रकरणी कारवाई करण्यापासून रोखण्याची ...

Anil Desai | शिवसेनेच्या निकालावर अनिल देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : शिवसेना नेमकी कोणाची या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून एकनाथ शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याची परवानगी ...

Supriya Sule | “तुमच्यात मतभेद असतील तर तुम्ही दुसरं घर करा तुम्हालाही शुभेच्छा, मात्र…” शिंदे-ठाकरे लढाईत सुप्रिया सुळेंची उडी

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धक्का दिला. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षावर तसेच धनुष्यबाण चिन्हावर देखील दावा केला. ...

Sudhir Mungantiwar | वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ – सुधीर मुनगंटीवार

मुंबई : जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्य़ता ...

“तानाजी सावंत म्हणाले होते, महाराष्ट्राला भिकारी बनवेल पण…”, राहुल मोटेंनी केले अनेक खुलासे

मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षण बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकारण तापलं आहे. या वादात अनेक नेत्यांनी सहभाग घेतला आहे. अशातच सावंत ...

1236 Next