Tag: IPL news in marathi
-
IPL 2022 RR vs KKR: युझीच्या गोलंदाजीवर केकेआरचे फलंदाज गार! राजस्थानचा कोलकात्यावर दणदणीत विजय
मुंबई: IPL 2022 चा ३० वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २१७ धावांचे डोंगर केकेआर पुढे उभे केले. ज्याचा पाठलाग करताना युझवेंद्र चहलच्या शानदार गोलंदाजीने कोलकात्याच्या ७…
-
IPL 2022 RR vs KKR :सुनील नरिनने रचला इतिहास; ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला कोलकाताचा पहिलाच खेळाडू
मुंबई: आयपीएलचा ३० वा सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस अय्यरने राजस्थान रॉयल्सविरुद्ध प्लेइंग इलेव्हनची घोषणा करताच विंडीजचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरिन याने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू…
-
IPL 2022 : कुठंय बॉल..! गगनचुंबी षटकार ठोकत जोस बटलरचा उमेश यादववर ‘हवाई हल्ला’; पाहा VIDEO
मुंबई: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जॉस बटलर आयपीएल २०२२ मध्ये गोलंदाजांचा काळ म्हणून उदयास आला आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हंगामातील ३० वा सामना खेळला जात आहे. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. जिथे जोस बटलरने KKR चा सर्वोत्तम गोलंदाज उमेश यादवला १०० मीटरचा षटकार…
-
IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या सलग ६ पराभवानंतर झहीर खानचे मोठे वक्तव्य; म्हणाला “फक्त एक विजय…”
मुंबई: आयपीएलचा १५वा सीझन मुंबई इंडियन्ससाठी भयावह स्वप्नापेक्षा कमी दिसत नाहीये. ज्या संघाने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे, त्यांना अद्याप IPL 2022 लीगचा एकही सामना जिंकता आलेला नाहीये. मुंबईला यंदा सहावेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. ज्यानंतर मुंबईचे प्रशिक्षक झहीर खानने या संबधी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. झहीर खान (Zaheer khan) म्हणाला, “हा एक खेळ…
-
IPL 2022 : हे काय..! स्पर्धेच्या मध्यात ‘CANCEL IPL’ होतोय ट्विटरवर ट्रेंड; वाचा काय आहे कारण
मुंबई: आयपीएल मध्यपर्यंत आल्यानंतर नुकतेच दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ट्विटरवर CANCEL IPL ट्रेंड होत आहे. मात्र कॅन्सल आयपीएलचे खरे कारण केवळ कोरोना नसून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघाची कामगिरी आहे. हे दोन्ही संघ हंगामात खराब कामगिरी करत आहेत. नेहमी टेबलवर टॉप असलेले हे दोन्ही संघ सध्या…
-
IPL 2022 : गोलंदाजीत अर्धशतक ठोकणाऱ्या जॉर्डनला का दिली शेवटची ओव्हर? पराभवानंतर जडेजानं केला खुलासा!
मुंबई: चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार रवींद्र जडेजाची नेतृत्वाची सुरुवात खराब झाली आहे. त्याचे मैदानावरील निर्णय अयोग्य ठरताना दिसत आहे. त्यामुळे जडेजा संघाला सामना जिंकून देऊ शकला नाही. आधी चेन्नईसाठी धोनी त्याच्या जबरदस्त निर्णयांसाठी ओळखला जात होता. हरलेला सामना तो आपल्या डावपेचांनी आपल्या बाजूने वळवायचा. अशात गुजरात विरुद्ध सामन्यात जडेजाच्या एका निर्णयाने त्यांना पराभव मिळवून…
-
IPL 2022 : धन्य झाला ऋतुराज..! आई-बापानं स्टेडियममधून पाहिली पोराची बॅटिंग; PHOTO ठरतोय लक्षवेधी!
मुंबई: आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा (csk) युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (ruturaj gaikwad) खराब फॉर्मशी झुंज देताना दिसत होता. मात्र पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध त्याची बॅट चांगलीच तळपली. या सामन्यात त्याने हंगामातील पहिले अर्धशतक ठोकले झळकवले. यात विशेष म्हणजे त्याचे आई-वडिलांनी हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज…
-
IPL 2022 : टी नटराजन आणि चहलच्या समान विकेट्स; मग पर्पल कॅपचा मानकरी कोण? नक्की वाचा!
मुंबई: राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra chahal) आयपीएलच्या १५व्या हंगामात शानदार गोलंदाजी केली आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ पॉइंट टेबलमध्ये टॉप-५ मध्ये कायम आहे. त्याच वेळी, सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज टी नटराजनने (T natrajan) युजवेंद्र चहलची बरोबरी केली आहे. तरी टी नटराजन पर्पल कॅपच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर आहे. सनरायझर्स हैदराबादचा (SRH) गोलंदाज टी नटराजनने आपल्या…
-
IPL 2022 : CSKच्या पराभवानंतर सुरेश रैनाला झालाय आनंद? गुजरातच्या कॅप्टनला काय म्हणाला एकदा पाहाच!
मुंबई: चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू सुरेश रैनाने (suresh raina) राशिद खानच्या कर्णधारपदावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. IPL 2022 चा २९ वा सामना रविवारी गुजरात (GT) आणि चेन्नई (CSK) यांच्यात खेळला गेला. कर्णधार हार्दिकच्या अनुपस्थितीत लेगस्पिनर राशिद खानकडे (rashid khan) कर्णधारपद सोपवण्यात आले होते. ज्याने पर्दापणातच कर्णधारपदाची छाप सोडली. दुसरीकडे सुरेश रैनाने ट्विट करत राशिद…
-
IPL 2022: शिवम दुबेवर भर मैदानात भडकला सर जडेजा; VIDEO होतोय व्हायरल
मुंबई: रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा संघ IPL 2022 मध्ये सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. आयपीएलचे ४ वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या संघाकडून अशा कामगिरी निराश करणारी ठरत आहे. नुकताच चेन्नईने गुजरात विरुद्ध सामना खेळला. जो गुजरात संघाने ३ विकेट्स राखून जिंकला. दरम्यान या मॅचच्या १७व्या ओव्हरमध्ये कॅप्टन रवींद्र जडेजा (ravindra jadeja) शिवम दुबेवर (shivam dube)…