मुंबई: आयपीएल मध्यपर्यंत आल्यानंतर नुकतेच दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ट्विटरवर CANCEL IPL ट्रेंड होत आहे. मात्र कॅन्सल आयपीएलचे खरे कारण केवळ कोरोना नसून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघाची कामगिरी आहे. हे दोन्ही संघ हंगामात खराब कामगिरी करत आहेत. नेहमी टेबलवर टॉप असलेले हे दोन्ही संघ सध्या ९ व्या आणि १०व्या ठिकाणी आहेत. ज्यात ५ वेळा चॅम्पियन मुंबईला एकही सामना जिंकता आलेला नाही.
दिल्लीत कोरोनाचा शिरकाव झाल्याचा मुद्दा धरत चाहत्यांनी आता आयपीएलचा रद्द करण्याची मागणी सुरु खेळू आहे. कोरोनामुळे याआधीही स्पर्धा मध्यात रद्द करण्यात आली होती. ज्यामुळे मुंबई (MI) आणि चेन्नईचे (csk) चाहते पुन्हा असे काही व्हावे याची अपेक्षा करत आहे. या मुद्द्यावर सोशल मीडिया अनेक मजेशीर मिम्सने भरलेला दिसत आहे. बीसीसीआयने सध्यातरी कोरोनाच्या या घटनेवर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
Cancel ipl is trending
Meanwhile CSK and mi fans pic.twitter.com/PrCgMOdlfn— Gourav Joshi (@Iam_Gouravjoshi) April 18, 2022
GT and LSG fans started protest after Cancel IPL starts trending on twitter ???? pic.twitter.com/fumNZemhc6
— Bandhu Agrawal (@bandhu_agrawal) April 18, 2022
Watching cancel IPL is trending pic.twitter.com/b7y0zBKF3O
— ⚡ R D ???? (@therdmeme) April 18, 2022
Cancel ipl is trending :- pic.twitter.com/qAQFq65bat
— Jay prakash MSDian™ (@ms_dhoni_077) April 18, 2022
Cancel IPL pic.twitter.com/lAIBTsHfli
— आलस का पेड़ ???? (@worstsledger) April 18, 2022
Cancel IPL trending on twitter…
MI & CSK fans to BCCI : pic.twitter.com/YKmPhA3hmG
— UmdarTamker (@UmdarTamker) April 18, 2022
२०२० पासून जगाला कोरोनाने विळख्यात घेतले आहे. याचा परिणाम क्रिकेट जगतावरही झालेला दिसला. यातून क्रिकेटमधील आयपीएलही सुटली नाही. २०२० मध्ये कोरोना काळात दुबईमध्ये आयपीएलचे नियोजन करण्यात आले होते. ज्यानंतर कोरोना संपत आल्याचे कळत असताना २०२१च्या हंगामाचे आयोजन भारतात करण्यात आले मात्र त्यातही कोरोनाचा प्रसार झाल्याने स्पर्धात दोन टप्प्यात घेण्यात आली. २०२२ मध्ये कोरोना संपला म्हणून आयपीएलचे नियोजन पूर्वीसारखे प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारतात करण्यात आले. मात्र आता कोरोना पुन्हा डोकावत आहे.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 RR vs KKR : कोलकातानं जिंकला टॉस; राजस्थानकडून ‘या’ खेळाडूचं पदार्पण; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
- “विचार भाड्याचा आहे, भूमिका…”; संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
- गुणरत्न सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आता बीड, कोल्हापूर की पुणे ?
- IPL 2022 : गोलंदाजीत अर्धशतक ठोकणाऱ्या जॉर्डनला का दिली शेवटची ओव्हर? पराभवानंतर जडेजानं केला खुलासा!
- “काँग्रेसने ७० वर्षांत काय केलं हे विचारणाऱ्यांना एवढच सांगायचय…”- जितेंद्र आव्हाड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

