Entertainment news

“मी लग्न करणार नाही”, अभिनेत्री ईशा गुप्ताचा व्हिडीओ चर्चेत ; पाहा VIDEO

मुंबई : ‘आश्रम ३’ ही वेबसीरीज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. यामध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता देखील महत्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसत आहे. दरम्यान ...

“चित्रपटात काम करण्यासाठी तुम्हाला चार लोकांसोबत राहावं लागेल”, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मुंबई : ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट २० मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांनी या चित्रपटामध्ये अभिनय केला ...

कार्तिक आर्यनने ‘भूल भुलैया २’च्या यशाचा आनंद साजरा केला एनजीओच्या मुलांसोबत ; पाहा VIDEO

मुंबई : ‘भूल भुलैया २’ हा चित्रपट २० मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी अभिनित ‘भूल भुलैया २’ हा ...

“काश्मिरी पंडितांचा नरसंहार आणि…”; साई पल्लवीच्या वादग्रस्त विधानानंतर बजरंग दल आक्रमक

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी तिच्या सुंदर चेहऱ्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा आगामी चित्रपट पर्वम हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ वर्तवणुकीमुळे मलायका अरोरा झाली ट्रोल ; पाहा VIDEO

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसाठी सोशल मीडियाच्या ...

लग्नानंतर हनीमूनला गेले फरहान आणि शिबानी, समुद्रातचं झाले रोमँटिक ; पाहा VIDEO

मुंबई : शिबानी दांडेकर आणि फरहान हे फेब्रुवारी महिन्यामध्ये विवाहबंधनात अडकले आहेत. आता वेळ मिळताच दोघे हनिमूनला गेले आहेत. फरहानने याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ...

जेमी लीवर करत होती राखी सावंतची कॉपी, मागून आली ड्रामा क्वीन ; म्हणाली…

मुंबई : बॉलीवूड अभिनेता जॉनी लीवरची मुलगी जेमी लीवर देखील तिच्या वडिलांप्रमाणेच उत्तम कॉमेडी करत असते. ती तिचे कॉमेडी व्हिडीओज सोशल मीडियावर शेअर करत ...

“कितना फोटो निकालोगे”, चाहत्यावर भडकली मलायका अरोरा; पाहा VIDEO

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!