Share

चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ वर्तवणुकीमुळे मलायका अरोरा झाली ट्रोल ; पाहा VIDEO

Published On: 

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत असते. तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत शेअर करत असते. मलायका सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. मलायकाचा नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आणि यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

या कारणामुळे मलायका अरोरा होत आहे ट्रोल –

मलायका अरोरा योगा सेंटरमधून बाहेर येऊन कारमध्ये बसताना दिसत आहे. त्यावेळी तिचा एक चाहता तिचा फोटो काढताना दिसत आहे. आणि मलायका देखील सुरवातीला पोज देताना दिसत आहे. नंतर चाहता सारखेच फोटो काढत असल्याचे पाहून मलायका चिडते आणि अजून किती फोटो काढणार? असा प्रश्न चाहत्याला विचारते. चाहत्यासोबत अशी वर्तवणूक केल्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे.

https://www.instagram.com/p/Ce3dgXzlU74/

मलायकाची ही वागणूक लोकांना आवडली नाही त्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. यावर अनेकांनी कमेंट करून प्रतिक्रिया मांडली आहे. मलायकाची ट्रोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही याआधी देखील तिच्या स्टाईलमुळे ती अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!