Chandrakant Patil
Chandrakant Patil | शिवसेना फोडायची तयारी अडीच वर्षांपासून सुरू होती?, चंद्रकांत पाटलांचा खुलासा म्हणाले…
पुणे : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळे शिवसेना पक्ष पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. पक्षात मोठी दरी निर्माण झाली आहे. ...
Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील पालकमंत्री होताच अजित पवारांना धक्का, ‘इतक्या’ कोटींच्या कामांमध्ये फेरबदल होण्याचे दिले संकेत
पुणे : पुणे शहराला पालकमंत्री नसल्याने विरोधकांनी अनेक वेळा टीका केली होती. माजी पालकमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी देखील अनेक वेळा ...
Lata Mangeshkar Award | उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
मुंबई : लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा आजचा हा क्षण ऐतिहासिक आणि भाग्याचा असून या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातून संगीत साधनेचे काम जोमाने सुरू ...
Chandrakant Patil | अजित पवारांनी फडणवीसांवर केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर पाटलांची प्रतिक्रिया म्हणाले…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालक मंत्र्यांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. परंतू राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकट्याला सहा जिल्ह्यांचे पालक मंत्री ...

Chandrakant Patil | “… त्यांच्या म्हणण्याचा तसा अर्थ नव्हता”, तानाजी सावंतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण
मुंबई : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षण बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. एवढंच नाही तर मराठा आरक्षण मोर्चा ...
Deepak Kesarkar | “तुम्ही लोकांना खोटं सांगत फिरता, त्याामुळे…”; केसरकरांचा ठाकरेंवर हल्ला
मुंबई : सध्या राज्यामधील राजकीय वातावरण खूपच गढूळ झालं आहे. एकनाथ शिंदेंनी राज्यात सरकार स्थापन केल्यापासू शिवसेना पक्ष पूर्णपणे कोलमडून गेला आहे. पुन्हा पक्षाची उभारणी ...

Chandrakant Patil | “…हे विसरलात काय आदित्यजी?”; चंद्रकात पाटलांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
पुणे : शुक्रवारी पुण्यामध्ये ‘पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया’ या संघटनेवरील छापेमारीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘अल्लाह हूं अकबर’ अशा धक्कादायक घोषणा देण्यात ...