Anil Parab

Kirit Somaiya | अनिल परबांचा रिसॅार्ट Twin Tower सारखाचं पाडणार – किरीट सोमय्या

मुंबई : नोएडात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेला ट्वीन टॉवर उद्धवस्त करण्यात आला. ज्या प्रमाणे नोएडातील ट्वीन टॉवर काही सेंकदात उध्वस्त केला तशी कारवाई अनिल परब ...

Kirit Somaiya | अनिल परब यांच रिसॉर्ट पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकार खर्च करणार – किरीट सोमय्या

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधत आहेत. त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे. गेल्या ...

Shivsena | सुनावणीची तारीख लवकर घ्या!, शिवसेना कडून सर्वोच्च न्यायालयात नवीन याचिका

मुंबई :शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अनिल परब यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वारंवार सुनावणीची तारीख पुढे ढकळली जात असल्यामुळे ही याचिका ...

Kirit Somaiya “आगे आगे देखो होता है क्या” ; संजय राऊतांच्या अटकेवर किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया!

मुंबई : संजय राऊतांवर आधीही गुन्हा झाला आहे. मेधा सोमय्यांवरील मानहानीची सुनावणी सुरू झालीय. स्वप्ना पाटकर, पत्राचाळ घोटाळा यात कारवाईला सुरुवात झालीय. आणखी वसई-विरारचा ...

Ravi Rana | नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत… पुढे कोण? मोहित कंबोज यांच्या प्रश्नावर रवी राणा म्हणाले…

मुंबई : 1034 कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. त्यांला आज विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. ईडी ...

Kishori Pednekar : “संजय राऊत आणि अनिल परब शिवसेनेचे वाघ आहेत, ते या सगळ्याला… “; किशोरी पेडणेकरांच राणांना प्रत्युत्तर

kishori pedanekar। मुंबई : काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली. यानंतर यावर ...

Navneet Rana : संजय पांडेंनंतर संजय राऊत आणि अनिल परब यांना अटक होणार; नवनीत राणा यांच्या विधानाने खळबळ

Navneet Rana । मुंबई : काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली. संजय ...

Navneet Rana : संजय पांडेंनंतर संजय राऊत आणि अनिल परब यांना अटक होणार; नवनीत राणा यांच्या विधानाने खळबळ

Navneet Rana । मुंबई : काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली. संजय ...

Eknath Shinde | गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट

मुंबई: आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. आज सकाळच्या सुमारास मुख्यमंत्री त्यांच्या ताफ्यासह स्मृतीस्थळावर पोहचले. त्यानंतर ...

Anil Parab । शिवसेनेला कुणीही हात लावू शकत नाही- अनिल परब

मुंबई : शिवसेनेच्या बड्या नेत्यांनी बंड करून भाजपशी हात मिळवणी केली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थापन झाले. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!