🕒 1 min read
मुंबई : नोएडात बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेला ट्वीन टॉवर उद्धवस्त करण्यात आला. ज्या प्रमाणे नोएडातील ट्वीन टॉवर काही सेंकदात उध्वस्त केला तशी कारवाई अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट वर करण्यात यावी अशी मागणी माजी खासदार किरीट सोमय्या केली आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सोबत बैठक आज 4 वाजता होणार आहे. ज्या मध्ये दापोलीतील साई रिसॉर्ट दापोलीतील ट्वीन टॉवर कॉन्ट्रॅक्टर नेमण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या प्रमाणे नोएडातील ट्वीन टॉवर काही सेंकदात उध्वस्त केला तशी कारवाई अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट वर करण्यात यावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या यांनी यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर आरोप केला. पेडणेकर यांनी जवळपास सहा बेनामी गाळे घेतले आहेत. त्याबाबत पुन्हा एकदा पाठपुरावा करणार असल्याचे सोमय्यांनी म्हटले. पेडणेकर यांनी वरळीत बेनामी गाळे खरेदी केले असल्याचे सोमय्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Dussehra Melava | शिवसेना दसरा मेळावा हायजॅक? दोन वेळा अर्ज करुनही BMC कडून परवाणगी नाही
- Supriya Sule | पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर देणाऱ्या अमोल मिटकरींच्या आम्ही पाठीशी, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
- Farmer’s Death | धक्कादायक! विधान भवनाबाहेर पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
- Hardik Pandya | पाकिस्तानविरूद्ध सामना जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याच्या पत्नीने केली ‘ही’ पोस्ट
- BMC Election | भाजपने BMC निवडणुकीसाठी कसली कंबर, अमित शहा गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
