संजय राऊत
“अमेरिकेच्या कडेवरून उतरून पाकिस्तान रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे…”, राऊतांचे टीकास्त्र
मुंबई : कालपर्यंत अमेरिकेच्या खैरातीवर जगणारा आणि ऊठ म्हटले की उठणारा पाकिस्तान अचानक अमेरिकेच्या कडेवरून उतरून रशियाच्या मांडीवर जाऊन बसल्यामुळे अमेरिकेचे पित्त खवळले असेल ...
“वाघाची डरकाळी देणारी शिवसेना आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोमती म्हणून फिरते”- नितेश राणे
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता काल ईडीने जप्त केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांचे वारे होऊ लागलेत. राऊत ...
INS विक्रांतप्रकरणी संरक्षणमंत्र्यांनी चौकशी करावी; राऊतांच्या आरोपानंतर राष्ट्रवादीची मागणी
मुंबई: आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे म्युझियममध्ये रूपांतर केले पाहीजे अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी घेतली होती. यातही विशेषकरून भाजप नेते किरीट सौमय्या यांनी एक ...
शरद पवार मोदींच्या भेटीने राजकीय चर्चांना उधान; अजित पवारांनी सांगितले संभाव्य कारण
अहमदनगर: शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar ) ...
भ्रष्ट किरीट सोमय्या उत्तर द्या! राऊतांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांनंतर मनीषा कायंदेंची मागणी
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल (५ एप्रिल) ईडीने मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे. यानंतर राऊत यांनी थेट INS विक्रांत प्रकरणाबाबत मोठा ...
शरद पवारांनी घेतली मोदींची भेट; राजकीय चर्चांना उधान
मुंबई: कालच (५ एप्रिल) शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar ) यांच्या निवासस्थानी राज्यातील ...
“…तर तुमची संपत्ती देखील मराठी माणसाची असली पाहिजे”, भातखळकरांचा राऊतांना टोला
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. यात दादरमधील एक सदनिका आणि अलिबागमधील ८ भूखंडांचा समावेश आहे. ...
“हे त्यांचे विधान म्हणजे मानसिक तयारी होती”, भातखळकरांचा राऊतांना टोला
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अलिबाग आणि दादर येथील संपत्ती ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. आम्ही कष्टाच्या ...
“तुम्ही चिकन खरेदी केलंत तरी भाजप ईडीला कळवेल”, संजय राऊतांचा प्रहार
नवी दिल्ली: केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासावरून शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यातील जनतेवर भाजपचे लक्ष आहे. ...
उद्धवजी पुन्हा सांगतो सावध राहा! राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचा सल्ला
मुंबई: देशात नरेंद्र मोदी यांच्यासमोर पर्याय निर्माण करायचा असेल शरद पवारांचीच गरज आहे. देशात विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे संजय राऊत ...