🕒 1 min read
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुंबई आणि अलिबागमधील मालमत्ता काल ईडीने जप्त केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपांचे वारे होऊ लागलेत. राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत भाजपवर घोटाळा केल्याचे आरोप केले होते.
यावरून आता भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले कि, राऊतांनी आधी ईडीला उत्तर द्यावे कि त्यांनी राज्याचे पैसे का चोरले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
“ईडी हे ईडीच्या नियमानुसारच कारवाया करतात”- चंद्रशेखर बावनकुळे
“12 आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावर मोदींशी चर्चा केली” – शरद पवार
IPL 2022 KKR vs MI : रोहितला टी-२०मध्ये खुणावतोय मोठा विक्रम; आज ५४ धावा करताच….!
IPL 2022 : ना रोनाल्डो, ना मेस्सी..! तुम्हाला माहितीये का रोहित शर्माचा आवडता फुटबॉलपटू?
संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय? – शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
