संजय राऊत

‘…पण हे वानखेडे प्रकरण गंभीर आहे’, राऊतांचे वक्तव्य

पुणे : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावरून याप्रकरणाची जोरदार चर्चा ...

आम्ही काही पेल्याबिल्यातून पित नाही, आमच्याकडे पेल्यातील वादळं येत नाहीत- संजय राऊत

पुणे : पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या व्याख्यानानंतर समाज माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील वादांवर ...

भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद चिघळला, कांदे यांचा आत्मदहनाचा इशारा

नाशिक – नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे स्थानिक आमदार सुहास कांदे यांच्यातील वाद काही शमन्याचं नाव घेत नाहिए. उलट दिवसेंदिवस हा वाद आणखीनच ...

मतदारांच्या नाव नोंदणीसाठी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

वर्धा :- जिल्हयात 1 ते 30 नोव्हेबर या कालावधीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हयातील एकही मतदार मतदानापासुन वंचित राहू ...

देगलूर विधानसभा पोटनिवडणूक मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदारांना मतदानासाठी सुट्टी

नांदेड :- देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदारांना आपले मतदानाचे पवित्र कर्तव्य बजावता यावे यासाठी आज सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याचे निर्देश शासनाने परिपत्रकाद्वारे निर्गमीत ...

महानगर पलिकेत सत्ता येताच मनपा शाळेची गुणवत्ता वाढवणार – भाजपा 

मुंबई – महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचाच  झेंडा फडकणार असं सांगताना भाजपा मुंबई अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा  म्हणाले की, महानगर पलिकेत भाजपची सत्ता ...

प्रभाग परिसीमा बदल आम्ही होऊ देणार नाही – भाजपा 

मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग परिसीमा बदलाचा मुंबई भाजप तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या संदर्भात मुंबई भाजपा शिष्टमंडळानी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त  यू. ...

बांगलादेशातील हिंदुंवरील हल्ले म्हणजे हिंदू समाजाच्या निर्मुलनाचा योजनाबद्ध प्रयत्न – अरूण कुमार

धारवाड  : बांगलादेशात हिंदू समाजावर झालेले आक्रमण ही अचानक घडलेली घटना नाही. खोट्या बातमीच्या आधारावर सांप्रदायिक द्वेष  निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, हा हिंदू ...

‘ही लढाई ड्रग्ज माफिया, त्यांच्या पेरोलवर असलेले महाराष्ट्रातील राजकारणी आणि एनसीबीमध्ये’

मुंबई : एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता. समीर वानखेडे यांच्यावरुन महाविकास आघाडी विरुद्ध भाजप ...

मला अडीच वर्षे जेलमध्ये ठेवलं तेव्हा कुठे होता मराठी माणूस?; भुजबळांचा भाजपला सवाल

पुणे : मी ही मराठी माणूसच होतो ना, मग अडीच वर्ष कशाला ठेवलं? तेव्हा कुठे गेला होता मराठी माणूस? आणि आता कोर्ट सांगत आहे ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!