महाराष्ट्र
‘हॉटेलांना खाद्यपदार्थ घरपोच पोहचवण्यास परवानगी; स्वच्छता आणि कोरोना सुरक्षिततेची काळजी आवश्यक’
मुंबई, दि. २७ :– जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचे किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र खाद्यपदार्थ बनविणाऱ्या ...
‘गाड्यांमध्ये पेट्रोल भरून गावभर हिंडायचं असे उद्योग होताय, त्यामुळे तुमच्यासारख्यांना त्रास’
टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या फेसबुक लाईव द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी पवारांनी जनतेला शासनाच्या आदेशांचे पालन ...
‘कोरोनाचं भयान संकट जाईपर्यंत आपण घरातच नमाज अदा करावी’; नवाब मलिक यांचं आवाहन
टीम महारष्ट्र देशा – कोरोनामुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. प्रशासन वारंवार गर्दी टाळण्याचं आवाहन करत आहे. मात्र अशाही परिस्थिती काही मुस्लिम धर्मीय नमाज ...
राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी एका महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री/प्रधानमंत्री सहायता निधीत’ जमा करणार
टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आले आहे. यामुळे लोकांचा रोजगार बुडाला असून शेती व उद्योगधंद्यांवर देखील मोठे संकट ओढवले ...
राज्यात करोना बाधित ३ नवीन रुग्ण; राज्यातील एकूण रुग्ण संख्या १२५
मुंबई, दि. २६: राज्यात आज कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली असून गुरूवार संध्याकाळपर्यंत राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या १२५ झाली आहे. मुंबई, ...
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
अखिलेश कुलकर्णी – कोरोना व्हायरस मुळे राज्यापाठोपाठ संपुर्ण देशात पंतप्रधानांनी लॉक-डाऊन केले आहे. संपुर्ण जनतेला घरी सुरक्षित थांबण्याचे आवाहन करून सुद्धा विनाकारण बाहेर पडणार्यांचा ...
राज्यातील कोरोना बाबताची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर
टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत देशातील सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांपैकी काही बरे झाले असून त्यांना घरी देखील सोडण्यात आल आहे. ...
‘सुरक्षित सोपं आहे’ लॉकडाऊनसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून नागरिकांसाठी या ‘१४’ सूचना
टीम महाराष्ट्र देशा – देशभरात आणि राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. २१ दिवसांचा हा लॉक डाऊन १४ एप्रिल पर्यंत असेल. ...
‘सुरक्षित सोपं आहे’ लॉकडाऊनसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून नागरिकांसाठी या ‘१४’ सूचना
टीम महाराष्ट्र देशा – देशभरात आणि राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. २१ दिवसांचा हा लॉक डाऊन १४ एप्रिल पर्यंत असेल. ...
राहुल गांधींनी सुचवली कोरोनाशी सामना करण्याची ‘दोन पातळ्यांवरील रणनीती’
टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोनाच्या फैलावावर अटकाव घालण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न होताना दिसत ...