महाराष्ट्र
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा मोठा निर्णय, २५ हजाराहून अधिक रिक्त पदे भरणार
मुंबई : कोरोना विषाणुमूळे देश मोठ्या संकटात असताना आरोग्य विभागात डॉक्टरांसह तब्बल १७,००५ पदे रिक्त आहेत. यात आरोग्य संचालकांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत तब्बल २,५२२ पदे ...
हडपसरमध्ये अडकलेल्या बिहारच्या नागरीकांनी मानले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार
पुणे : कोरोनामुळे देशभरात २१ दिवसांचे लॉक डाऊन व रोगाच्या भितीने कामगार, नोकरदार, बॅचलर , इतर राज्यातील नागरिक हे गावाकडे परतण्यासाठी गडबड करत मिळेल ...
शेतात वीज पडून सहा जागीच ठार; राळेगाव तालुक्यातील घटना
यवतमाळ : जिल्ह्यातील राळेगाव पासून जवळच असलेल्या गुजरी येथील शिवारात वीज पडून सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज, सकाळी उघडकीस आली. गुजरी शिवारातील अरुण ...
#कोरोना : महाराष्ट्राचा सुपूत्र ओडीसात करतोय कोरोनाला रोखण्यासाठी जनजागृती
टीम महाराष्ट्र देशा : देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चिंतेचे वातावरण आहे. केंद्र सरकारने देशातील नागरिकांना सुरक्षेसाठी घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. याच पार्श्वभूमीवर ओदिसातील गंजाम ...
पडद्यामागे वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या लोकांना ‘रंगमंच कामगार संघाचा’ मदतीचा हात
मुंबई : देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले.नागरिकही लॉकडाऊन मोठा प्रतिसाद देत आहेत. यासर्वांमध्ये सिनेसृष्टीत पडद्यामागे ...
मनसेच्या आमदाराने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी
मुंबई : राज्यात कोरोना ग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यसरकार मोठ्या प्रमाणत उपाय योजना राबवत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरामध्ये करोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहेत. ...
केंद्रीय मंत्री आठवले PM-CARES फंडात खासदार निधीतून १ कोटी तर मुख्यमंत्री फंडात दोन महिन्याचे वेतन देणार
मुंबई दि. 29 – कोरोना विरुद्धचा लढा लढण्यासाठी पी एम केयर फंडात मदत करण्याचे जाहीर आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे तसेच राज्यसभेचे ...
स्थलांतरीत कामगार, बेघरांना सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना ‘आपत्ती निधी’तून खर्च करण्यास मान्यता
मुंबई, दि. २९: कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनची उपाययोजना केल्यामुळे राज्यात परराज्यातील प्रवाशी, स्थलांतरीत कामगार, बेघर व्यक्तींना अन्न, वस्त्र, निवारा आणि वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी येणारा खर्च ...
गरजू, गरीब आणि कामगार यांच्यासाठी निवास व भोजन व्यवस्था करण्याचे राज्य शासनाचे निर्देश
मुंबई, दि. २८ – कोरोनाचा प्रभाव वाढू नये, यासाठी केलेल्या उपाय योजनांमुळे अडकलेल्या गरीब व गरजू नागरिकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्याचे तसेच लॉकडाऊनमुळे अडकलेल्या तसेच ...
राज्यातील आरोग्य सेवाच ‘व्हेंटिलेटरवर’ ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रुटींची पोलखोल
टीम महाराष्ट्र देशा : देशात आणि राज्यात कोरोनाच जे संकट उभं राहिलं आहे त्याने सर्वांच लक्ष आता एकाएकी देशातील आणि राज्यांमंधील आरोग्य पायाभूत सुविधांमधील ...