महाराष्ट्र
महाराष्ट्र भाजपचे नेते होतायेत फेसबुक वर ट्रोल
टीम महाराष्ट्र देशा – देशभरात आणि महाराष्ट्रात कोरोनाच संकट गहिरं होत आहे. या वेळी सर्वच पक्षांनी आपले राजकीय मतभेद विसरून एकत्र यायला हवं आणि ...
कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट,६६६० खाटांची उपलब्धता : आरोग्यमंत्री टोपे
मुंबई, दि. १८: कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली. त्यानंतर आरोग्य विभागाने नव्याने आठ रुग्णालये ...
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट ; घरोघर वितरणावर मात्र बंदी
मुंबई, दि. १८ – राज्यात कोवीड -१९ या विषाणूच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आली असून नव्या सुधारणेनुसार, २० ...
कोरोना प्रतिबंधासाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये ८ दिवस टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करा : अजित पवार
पुणे, दि. 18 : पुण्यात वाढत जाणारे कोरोना बाधित रुग्ण व मृत्यू दर पहाता पुणे शहर व पिंपरी चिंचवड परिसरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, ...
राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णसंख्या ३६४८, नवीन ३२८ रुग्ण कोरोना बाधित ; ३६५ रुग्ण बरे होऊन घरी
मुंबई, दि. १८ : आज राज्यात कोरोनाबाधीत ३२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. आज दिवसभरात ३४ रुग्णांना घरी ...
९३च्या भूकंपानंतर अनेकांचा आधार मिळाल्यानेच आम्ही उभे राहू शकलो म्हणत शेतक-याकडून १० एकर चिकू दान
प्रदीप मुरमे : भूकंपग्रस्त लोहारा तालुक्यातील दत्तात्रय सुतार या प्रगतशील शेतक-याने १० एकर चिकूची बाग आरोग्य कर्मचारी, गरोदर माता व रुग्णांसाठी दान करुन सामाजिक ...
अमरावतीत गठ्ठा मतांचे राजकारण थांबवा आणि भिलवाडा पॅटर्न लागू करा ; शिवराय कुळकर्णी यांची मागणी
अमरावती : अमरावती शहरात आज पुन्हा एक नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. आता कोरोना बाधितांची संख्या सहा झाली आहे. या सहाही लोकांना कोणाच्या संपर्कात ...
शेतमाल खरेदीवरील बंदी उठवून शेतकऱ्यांचं होणारं नुकसान टाळता यावे यासाठी प्रयत्न करणार : आ. अंबादास दानवे
औरंगाबाद : औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी गंगापुर तालुक्यातील गाजगाव याठिकाणी मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देवुन पाहणी केली. लॉकडाऊनमुळे मोसंबी ...
राज्य सरकारचा १२ लाख बांधकाम कामगारांना दिलासा; २००० रुपयांचे आर्थिक सहाय्य देणार : कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील
टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्व उद्योग आणि व्यावसाय बंद आहेत. या बंदीचा सर्वाधिक फटका ...
२० एप्रिलनंतर राज्यातील काही भागांत औद्योगिक, व्यावसायिक उपक्रम सुरू होणार ; लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी
टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. आता राज्य सरकारने २० एप्रिल नन्तर राज्यातील काही भागात खबरदारी घेऊन ...