महाराष्ट्र

आठवडा उलटून गेला तरी प्रस्तावाला राज्यपालांची मंजुरी नाही ; ठाकरे सरकार येऊ शकते धोक्यात

टीम महाराष्ट्र देशा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे पाठवलेला प्रस्ताव अद्यापही मंजूर झालेला नाही ...

‘केंद्र सरकारने महाराष्ट्राचे १६ हजार ५०० कोटी आणि २५००० कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज त्वरित द्यावे’

मुंबई : कोरोना विषाणुचा पहिला रुग्ण राज्यात सापडला त्यादिवसापासूनच महाविकास आघाडी सरकारने त्यावर मात करण्यासाठी पावले उचलली आहेत. कोरोनानंतर उद्भवलेली परिस्थीती राज्य सरकार समर्थपणे ...

‘सरकारने आंधळ्याचे आणि बहिऱ्यांचे सोंग घेऊ नये’ ; भाजपा नेते आमदार आशिष शेलार

मुंबई – डॉक्टर नाहीत, ॲम्बुलन्स नाहीत, काँरंटाईन करण्यासाठी जागा उपलब्ध नाहीत, गरिबांपर्यंत धान्य पोहोचू शकत नाही, जे अन्नधान्य शिजवलेले पोहोचते ते खराब असते किंवा ...

सोलापुरात कोरोना पॉसिटीव्हचा आकडा १३ वर , तर १६० जणांचे रिपोर्ट प्रलंबित

टीम महाराष्ट्र देशा –  सोलापुरातील रविवार पेठेत आज कोरोनाचा नवा रुग्ण सापडला आहे त्यामुळे  सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे त्यातील ...

लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत ऊर्जा विभागाने अधिक दक्ष व सुसज्ज राहावे : डॉ. नितीन राऊत

मुंबई  – लाँकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत यापुढे कार्यरत असताना ऊर्जा विभागाने अधिक दक्ष व सुसज्ज राहावे, अशा सूचना ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विभागास दिल्या. केंद्र ...

‘आमच्या गरीब कष्टकऱ्यांच्या वेदनेला विराम दिला त्याबद्दल आभार’ ; पंकजा मुंढे यांनी मानले उद्धव ठाकरे , शरद पवार आणि जयंत पाटलांचे आभार

मुंबई : ऊसतोड कामगारांसाठी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. पावसात कामगारांचे हाल होत आहेत. उद्याच्या उद्या त्यांची घरी ...

‘आपले नायक नैतिकदृष्ट्या भ्रष्ट होत असल्याचे बघून दुख: होत आहे’

मुंबई : ‘दंगल गर्ल’ बबिता फोगाटनं देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करत या वाढत्या संख्येला तबलिगी जमात जबाबदार असल्याच वक्तव्य केले आहे. बबिता ...

‘घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या’ निवारा केंद्रातील कामगारांच्या भावना

नंदुरबार : लॉकडाऊन घोषित झाला आणि घराकडे जाण्याची ओढ लागली. भविष्याची चिंता मनात होतीच पण घरी पोहोचता आले नाही तर काय? हा प्रश्न जास्त ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!