महाराष्ट्र
ही ‘श्रीं’ ची इच्छा! सोमवारपासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडणार!
मुंबई :- राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी राज्यातील मंदिरे मात्र उघडण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु आता दिवाळीच्या पाडव्यापासून म्हणजेच येत्या सोमवारपासून राज्यातील ...
‘विरोधकांच्या अघोरी प्रयत्नांना पुरून सरकारने वर्षपूर्ती केली’; संजय राऊतांचा भाजपला टोला
मुंबई : कोरोनाच्या संकटावर मात करून यंदाची दिवाळी राज्यभरात साजरी केली जात आहे. याच महिन्यात महाविकास आघाडी सरकारला देखील वर्षपूर्ती देखील होत आहे आणि ...

…अन आईच्या आठवणीने शरद पवार गहिवरले !
मुंबई : सणवार असो वा सुख-दुःख, प्रत्येक क्षणाला आपल्याला घडवणाऱ्या आईची आठवण प्रत्येकालाच येते. गेले कित्येक दशके राजकारणात पट्टीचे पैलवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीचे ...
किरणोत्सव : चौथ्या दिवशी सुर्य किरणांनी अंबाबाईला संपूर्ण अभिषेक केला; पहा या सोहळ्याचे विलोभनीय फोटो
कोल्हापूर : यंदा राज्यासह देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन पासून सर्वच प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती. ...

ग्रामीण भागातील रस्त्यांची वाळू वाहतुकीमुळे दुरवस्था; पोपट पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र!
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- सद्यस्थितीत महाराष्ट्रातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ह्या दुरवस्थेकडे आदर्श गाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ...
‘नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी’
मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजतील असं सूचक विधान भाजपा खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. “लवकरच महाराष्ट्रात सरकारचे फटाके वाजतील. यांना ...
‘मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांना लादणं हा लोकमताचा अवमान’
मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि एनडीए 125 जागांवर विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर महाआघाडी 110 जागाच जिंकू शकली.’मोदी मॅजिक’ने ...
सत्तेसाठी भाजपने नाही तर शिवसेनेनेच विश्वासघात केला – फडणवीस
मुंबई : भाजपने बिहारच्या निवडणुकांचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवत त्यांची बिहारच्या प्रभारीपदी निवड केली होती. यावेळी महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्षनेत्याच्या जबादारी सोबतच बिहारमधील ...