महाराष्ट्र
पंतप्रधान मोदी हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भावूक झाले तर आनंद होईल – अजित पवार
नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक येथे झालेल्या विकासकामांच्या आढावा घेतला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ...
नरेंद्र मोदींनी नटसम्राट व्हावं, चित्रपटात काम करावं; नाना पटोलेंची खोचक टीका
नागपूर : काल संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह चार राज्यसभेच्या खासदारांना निरोप देण्यात आला. ...
महाराष्ट्रात देशभक्ती हा गुन्हा झालाय; केंद्रीय मंत्री जावडेकरांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
पुणे : देशाबाहेरील कलाकारांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केल्यानंतर आता या आंदोलनाने वेगळं वळण घेतलं आहे. देशाबाहेरील कलाकारांनी देशाच्या अंतर्गत मुद्द्यावर भाष्य करण्याची गरज नाही. ...
परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगासाठी १३३ कोटी आराखड्यास मंजुरी
बीड: महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगापैकी बीड जिल्ह्यातील परळी येथील तिर्थक्षेत्र वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकासासाठी १३३ कोटी आराखड्यास मंजुरी मिळाली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून राज्य ...
पुणे शहरातील शिवजयंती कशी ? महापौर मोहोळ यांनी दिली माहिती
पुणे : महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाला नमन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी ...
‘अनिल देशमुख लवकर करा कोरोनावर मात, गो कोरोनाची राहिल तुम्हाला साथ’
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोना झाल्याची माहिती ५ फेब्रुवारीला मिळाली. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. अनिल देशमुख ...
‘२०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा राज्यात क्रमांक एकचा पक्ष होईल’
मुंबई : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार ? हा प्रश्न अनेक दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला होता. नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा ...
एका दगडात दोन निशाणे : अमित शाहांना प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी काँग्रेस नेत्यांना केलं टार्गेट!
मुंबई : आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोकण दौऱ्यावर आले होते. भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज शाह ...
‘त्यांच्यात बंद दाराआड काय झाले ? हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही’
नागपूर : आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोकण दौऱ्यावर आले होते. भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज शाह ...
‘त्यांच्यात बंद दाराआड काय झाले ? हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही’
नागपूर : आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोकण दौऱ्यावर आले होते. भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज शाह ...