महाराष्ट्र

पडळकर म्हणजे पिसाळलेली वृत्ती, मिटकरींचा घणाघात

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या १३ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे ...

अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण प्रकरणी गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या १३ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे ...

पवारांच्या आधी राजमाता अहिल्यादेवी पुतळ्याचे अनावरण करत पडळकरांकडून घणाघात

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे उद्या 13 फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे ...

‘रामजादे हरामजादे, अली बजरंग बली’ म्हणणाऱ्यांवर केंद्र सरकार का कारवाई करत नाही?

मुंबई : नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना आपला आक्रमक बाणा दाखवला आहे. यावेळी पत्रकारांनी शर्जिल उस्मानी प्रकरणी नाना पटोले ...

ईव्हीएम वरून अजितदादा आणि नाना पटोलेंमध्ये मतभेद; खुद्द पटोलेंनी दिली कबुली

मुंबई : काही निवडणुकीतील पराभव पाहून कॉंग्रेस सह अनेक पक्ष इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनला विरोध करत आलेले आहेत.या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणूकीत ...

फेब्रुवारीच्या उत्तरार्धात राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढावण्याची शक्यता !

नवी दिल्ली: राज्यात सध्या गेल्या काही दिवसांत गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या बद्दलची शेतकऱ्यांची चिंता काहीशी मिटली होती. मात्र ...

“झांसे की रानी” चे पितळ उघडे पडले! महाराष्ट्र द्रोही भाजपा नेत्यांनी आता जनतेची माफी मागावी

मुंबई : खारमधील इमारतीतील तीन फ्लॅट्स अवैधरित्या एकत्र केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं सुरु केलेल्या कारवाईविरोधातील याचिका बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं अखेर मागे घेतली आहे. यावरच ...

राज्यातील पीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळणार; यशोमती ठाकूर यांनी उचलले महत्वाचे पाऊल

मुंबई : पीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू व्हावीत अशी भूमिका ...

धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी रामदास आठवले घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

नवी दिल्ली : धनगर समाजाला बिहार, झारखंड आदी राज्यात एस टी चा दर्जा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात केवळ स्पेलिंग मिस्टेक मुळे धनगरचे धनगड झाले असून ...

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद; फडणवीसांचं आकडेवारीतून प्रत्युत्तर 

मुंबई : केंद्राचा अर्थसंकल्प न वाचता अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. पण, तो पूर्ण वाचला असता तर महाराष्ट्रासाठी किती भरीव तरतुदी आहेत, हे स्पष्ट झाले असते. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!