खासदार

बारामती पूर्ण अडचणीत… तर पवारांना दिल्लीत घर शोधाव लागेल – चंद्रकांत पाटील

पंढरपूर : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या जोरात सुरु आहे, प्रत्येक पक्षाकडून आपण किती भारी आहोत हे सांगताना विरोधकांवर टीका केली जात आहे. मागील काही ...

प्रितम मुंडेंच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप , थोड्याच वेळात होणार सुनावणी

टीम महाराष्ट्र देशा : बीडच्या दबंग खासदार अशी ओळख असणाऱ्या भाजपच्या बीड लोकसभा उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. ...

नगर दक्षिण मध्ये काटे की टक्कर , पवारनिती यशस्वी होणार का ?

स्वप्नील भालेराव /अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या चर्चेला सुरुवात झाल्यापासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहीला आहे. या चर्चेसाठी कारण सुद्धा तसेच आहे. ...

‘आता लोकं जात बघून नव्हे, तर काम बघून मतं देतात’

पुणे : लोकसभेसाठी भाजपने महाराष्ट्रातील दुसरी यादी जाहीर केली आहे. यात चार विद्यमान खासदारांची तिकिटे कापण्यात आलेली आहेत. पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्याऐवजी ...

शिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी

मुंबई : भाजप पाठोपाठ आज शिवसेनेकडून लोकसभा उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना ...

तिकीट कापण्याच्या भीतीने खा. धोत्रेंना हृदयविकाराचा झटका ?

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणूक २०१९ साठी भारतीय जनता पार्टीची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना ...

उद्यापर्यंत निर्णय घ्या, अन्यथा 15 जागांवर उमेदवार जाहीर करू – राजू शेट्टी

पुणे : काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत जाण्याची आमची तयारी आहे. यासाठी आम्ही 3 जागांची मागणी केली असून उद्यापर्यंत निर्णय न झाल्यास स्वाभिमानी आपल्या 15 उमेदवारांची ...

आठवलेंना आता कोणी जवळ करत नाही , त्यांना गांभीर्याने घ्यायला नको – आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : ‘रामदास आठवलेंना संसदेत पण कुणी गांभीर्याने घेत नाही, त्यामुळे त्यांना अजिबात गांभीर्याने घ्यायला नको. आठवलेंना आता कोणी जवळ करायला तयार ...

मोठी बातमी : स्वाभिमानी सोडलेले सदाभाऊ आता भाजपवर नाराज ?

टीम महाराष्ट्र देशा : कधीकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलुख मैदानी तोफ असलेले सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्याशी झालेल्या मतभेदातून संघटनेला रामराम ठोकून आपली ...

परळीत परिवर्तन यात्रेचा समारोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मीच समारोप करणार – पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : गोपीनाथ मुंडेंनी ज्यांना राजकारणातून हद्दपार केलं होतं, त्याच लोकांनी उद्या परळीत परिवर्तन सभेचा समारोप ठेवला आहे. खरंतर त्यांच्या परळीतील नेत्याने यात्रेचा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!