खासदार
दोन्ही राजेंमधील संघर्ष कायम, उदयनराजेंसोबतच्या मनोमिलनावर शिवेंद्रराजेंचं सूचक वक्तव्य
टीम महाराष्ट्र देशा : साताऱ्यातील दोन राजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं मनोमिलन करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतला. मात्र, त्यांना यात काही ...
ब्रेकिंग : भाजप सहयोगी खासदार संजय काकडे अजित पवारांच्या भेटीला
टीम महाराष्ट्र देशा : पुण्याचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भेटीला गेले आहेत.संजय काकडे सध्या भाजपचे राज्यसभा खासदार ...
ग्रामिण भागात प्रत्येकाला रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्नशील – प्रभाकर देशमुख
माढा – करमाळा असो की माण खटाव कोणत्याही ग्रामिण भागातील शेतकऱ्यांची मुले अधिकारी झाली पाहिजेत. त्यासाठी स्पर्धा परिक्षा क्षेत्रात सध्या मोठी स्पर्धा झाली आहे. ...
…आणि चक्क सोनिया गांधींनी केली नितीन गडकरींची स्तुती
टीम महाराष्ट्र देश – सध्या दिल्लीत लोकसभेचे अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात आज सर्व खासदारांमध्ये आपापसात सोनिया गांधींच्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली, त्याला कारणही ...
भाजप – सेना युती झाली तर आम्ही स्वबळावर लढू – नारायण राणे
टीम महाराष्ट्र देशा : भाजपने शिवसेनेशी युती केली तर आपण स्वबळावर निवडणूक लढवू. मात्र, असे झाले तर आपण काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतही जाणार नाही असा शब्दच ...
नांदेडमधून राहुल गांधी नाही तर अमिता चव्हाणच लढणार लोकसभा
टीम महाराष्ट्र देशा : पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी या मतदार संघाबरोबर महाराष्ट्रातून नादेद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची ...
ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका, उद्धव ठाकरेंनी खासदारांना झापलं
टीम महाराष्ट्र देशा : “ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका” असे स्पष्ट आणि खडे बोल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांना सुनावले ...
बाहेरून डोकावणाऱ्यांना पक्षात थारा नाही ; राम शिंदेंचा सुजय विखेंना टोला
टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर दक्षिण लोकसभा जागेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मध्ये कमालीची चुरस पाहायला मिळत आहे. दक्षिणची जागा जरी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असली तरी ...
गिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी
पुणे : आपल्या रोकठोक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य संजय काकडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्याचे पालकमंत्री गिरीश ...
काकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव निश्चित
पुणे : आपल्या रोकठोक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजपचे राज्यसभेतील सहयोगी सदस्य संजय काकडे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब ...