Share

SBI Recruitment 2022 | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये ‘या’ पदांसाठी भरती

Published On: 

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या एकूण १६७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया स्टेट बँक ऑफ इंडियाने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी वेबसाइटला भेट देऊन संपूर्ण तपशील तपासणे आवश्यक आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया PO रिक्त जागा – अर्ज प्रक्रिया

  • या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल.
  • मुख्यपृष्ठावरील Whats New च्या लिंकवर क्लिक करा.
  • आता येथे 1673 पोस्टसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया SBI प्रोबेशनरी ऑफिसर्स ऑनलाइन फॉर्म 2022 च्या लिंकवर क्लिक करा.
  • आता येथे अर्ज करण्यासाठी Click Here वर क्लिक करा.
  • पुढील पानावर, तुमच्याकडून विचारलेली सर्व माहिती भरा आणि सबमिट करा.
  • आता अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काढा.

शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असावी किंवा पदवीच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख- 22 सप्टेंबर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ ऑक्टोबर

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!