Share

SBI Recruitment | SBI मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Published On: 

🕒 1 min read

SBI Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: बँक (Bank) परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी भारतीय स्टेट बँक (State Bank of India SBI) सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहे. यामध्ये भारतीय स्टेट बँक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 1438 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये संकलन सूत्रधार, सेवानिवृत्त लिपिक कर्मचारी पदाच्या एकुण 1438 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. तरी, पदानुसार पात्रधारक उमेदवार या रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. तरी, पदानुसार शैक्षणिक पात्रतेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार दिनांक 10 जानेवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार sbi.co.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!