Share

“हिंदू- मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करून भांडण लावण्याचे काम सुरु”- छगन भुजबळ

Published On: 

🕒 1 min read

नाशिक: नाशिकचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ तसेच आमदार नरेंद्र दराडे यांनी रमजान ईदच्या नमाज पठण प्रसंगी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी बोलताना भुजबळ यांनी राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य केले.

“ज्या वेळेस निवडणुका येतात त्या वेळेस अशी भडकाऊ भाषणं करून हिंदू- मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करून भांडण लावण्याचे काम केले जाते. मात्र त्याचा फायदा जनतेला होत नाही. फक्त निवडणुकांमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्याकरता या गोष्टी चालू आहे. त्यामुळे जी भडकाऊ भाषण सुरू आहे याकडे तुम्ही दुर्लक्ष करा”, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!