🕒 1 min read
ठाणे : भारतीय जनता पार्टी हि कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही. महाराष्ट्रातही शिवसेनेने त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आता खरी शिवसेना आमच्या सोबत आली असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त भाजपचे सुशील मोदी ह्यांनी केलेल्या व्यक्तव्य बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, बिहारमध्ये आमचे ७५ निवडून आले आणि जेडीयुचे ४२ निवडून आले, तरी आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले, त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्र पक्षांना धोका देत नाही, आज सरकार गेले आहे पण पुन्हा येईल, असे मत देखील फडणवीस यांनी व्यक्त केले.
तसेच महाराष्ट्रात देखील शिवसेनेन त्यावेळी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून आता खरी शिवसेना आमच्या सोबत आली असल्याचे स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :
- Arvind Sawant | काल शपथविधीला बाळासाहेब ठाकरेंना विसरलात का? अरविंद सावंतांचा बंडखोरांना सवाल
- Nitish Kumar | “आम्ही राहू किंवा न राहू, पण ते…” ; शपथ घेताच नितीश यांचा मोदींवर हल्लाबोल
- Priyanka Chaturvedi | संजय राठोड यांना महिला व बाल कल्याण मंत्रालय द्याव – प्रियांका चतुर्वेदी
- Sharad Pawar to CM | धनुष्यबाण कुणाचा? शरद पवारांचा एकनाथ शिंदेंना महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…
- Bachchu Kadu | जो मोठा धोका देणार तो मोठा नेता होणार – बच्चू कडू


