🕒 1 min read
नागपूर : आमदार आशिष जयस्वाल हे सोमवारी रात्री मुंबईहून नागपूरला आले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, शिवसेनेत आमदारांपेक्षा खासदारांची अवस्था वाईट होती. पहिले खासदारांनी बंड करणे अपेक्षित होते. मात्र, आमदारांनी पहिले उठाव केला.
महाविकास आघाडीची खूप मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागली. अगोदर अरविंद सावंत यांना केंद्रातून मंत्रिपद सोडावे लागले. मोठ्या संख्येने खासदारही आमदारांसारखा निर्णय घेतील याबद्दल कोणतीच शंका नव्हती. मंगळवारी तुम्हाला सगळं चित्र दिसेल, असे सांगत “आगे आगे देखो क्या होता है क्या”, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
महत्वाच्या बातम्या :
- Rupali Patil | “शरद पवारांवर खापर कशाला फोडता” ; रुपाली पाटलांनी शिवसेना-शिंदे गटाला सुनावले
- Ramdas Kadam : “मी शिंदे-ठाकरेंना एकत्र आणणार, अखेरपर्यंत भगवाच धरणार”; रामदास कदमांना आश्रू अनावर
- Ramdas kadam | “आदित्यचं वय काय आणि तो…”; रामदास कदम यांनी व्यक्त केली नाराजी
- Ramdas Kadam : “उद्धवजी तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी यांना…” ; रामदास कदम ढसाढसा रडले
- Sanjay Raut | “आंधी नही, तुफान है मोदी…”; संजय राऊतांचा व्हिडीओ व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
