मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी आज शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानभवनात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीचे आमदार टप्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावत आहेत.
आतापर्यंत ५० टक्के मतदान पार पडले आहे. दरम्यान राज्यसभा निवडणूक संदर्भात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
