मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा सोशल मिडीयावर सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे. नुकताच तिने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये प्रियांकाने अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये बिकिनी परिधान केलेली दिसत आहे.
रणवीर सिंगने केली ही कमेंट
हा फोटो सोशल मिडीयावर शेअर करताच काही मिनिटातच तो व्हायरल झाला. चाह्त्यांसोबत सेलीब्रेटी सुद्धा या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत. यामध्ये प्रियांकाच्या या हॉट फोटोवर रणवीर सिंगने देखील कमेंट केली आहे. कमेंट करत रणवीर ने लिहिले की, बृह्ह (Bruhh) आणि सोबत हसणारा इमोजी शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CemNks6pVYD/
पती निक जोनसने दिली अशी प्रतिक्रिया –
प्रियांका चोप्रा चा पती निक जोनस याने देखील फोटोवर कमेंट केली आहे. कमेंट करताना निकने फायर इमोजी शेअर केला आहे. प्रियांकाच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर तिने ब्राऊन प्रिंटेड ब्रा परिधान केलीली दिसत आहे. यासोबतच दोन्ही हातात बंगल्या देखील घात्यला आहेत. या लुकमध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे. तिचे हे फोटो आता सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

