Share

गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध लढा उभारावा, अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं – आंबेडकर

Published On: 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली. त्यांनंतर या स्थगितीबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणामुळे विरोधी पक्ष आणि पक्षनेत्यांचे राज्यसरकारवर टीकास्त्र चालू झाले आहे. आता या वादात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही उडी घेतली आहे.

मराठा आरक्षावरून राज्य सरकारला धारेवर धरत आंबेडकरांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. ते म्हणाले कि, “महाराष्ट्रात २८८ पैकी १८२ श्रीमंत मराठा आमदार आहेत. हे श्रीमंत आमदार नात्यागोत्यात राजकारण बंदिस्त करून गरिब मराठ्यांसह इतर सर्वांना व्यवस्थेतून बाहेर ठेवतात. गरिब मराठ्यांसाठी हे लढत नाहीत. गरिब मराठ्यांनी श्रीमंतांविरुद्ध स्वतःचा लढा उभारावा, अन्यथा त्यांना आरक्षणावर पाणी सोडावं लागेल.”

पहा नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेडकर :

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/2402487656723129

 

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!