Share

नवनीत राणांच्या बॅनरवर मोदी आणि शहांचा फोटो? बच्चू कडू म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चाळीस पठण करण्याचे आवाहन राणा दाम्पत्याने केले होते. या विषयावरून शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असे वाद पेटलेले पाहायला मिळाले. हनुमान चाळीसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्याला अटकही करण्यात आली होती.

यानंतर नवनीत रणांच्या बॅनरवर मोदी आणि अमित शहा यांचा फोटो झळकला. याविषयी आज शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!