Share

पायल रोहतगीला ‘या’ कारणामुळे पोलिसांकडून अटक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री पायल रोहतगी अनेकदा तीच्या वक्त्यव्यामुळे अडचणीत आली आहे. पायलला यापूर्वीही नेहरू गांधी परिवारावर भाष्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. नंतर तिला जामीन मंजूर झाला होता. आता पायलवर सोसायटीच्या अध्यक्षांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपाखाली अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे.

https://www.instagram.com/p/CQYIu6QlDdm/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

पायलनने २० जून रोजी सोसायटीची सदस्य नसतानाही सोसायटीच्या मिटिंगमध्ये प्रवेश केला आणि भांडण करण्यास सुरवात केली. तसेच तिने अध्यक्षांसह अनेकांना शिवीगाळ केली असाही तिच्यावर आरोप आहे. पायलने अनेक दिवसांपासून सोसायटीच्या अध्यक्षांविरोधात वाद घातला होता. तिनं आपल्या इन्स्टाग्रामवर त्याच्याविरूद्ध एक व्हिडीओ देखील पोस्ट केला होता. मुलांनी सोसायटीमध्ये खेळू नये यासाठी तिनं वाद घातला असल्याचे समजत आहे.

https://www.instagram.com/p/CQbHS87FExM/?utm_source=ig_embed&ig_rid=f76bbca7-b6a3-44b7-982e-432b1f57e75f

पायल रोहतगीनं २००२ मध्ये ‘ये क्या हो रहा है’ या चित्रपटाद्वारे करिअरची सुरूवात केली होती. पायलनं कुस्तीपटू संग्राम सिंगसोबत लग्न केलं आहे. तिने बिग बॉसपासून ते ‘खतरों के खिलाडी’पर्यंतच्या अनेक शोमध्येदेखील ती सहभागी झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!