मुंबई : देशात सध्या अग्निपथ योजनेमुळे वातावरण चांगलच तापताना दिसत आहे. केंद्र सरकारने अग्निपथ भरती योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. देशातील तरुणांनी या योजनेला कडाडून विरोध केला आहे.
या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे. सामान्य विद्यार्थ्याला माहित आहे कि असे प्रकार केले तर त्याच्यावर केस होऊ शकते म्हणून तो हे धाडस करणार नाही असही ते म्हणाले. मिल्ट्रीमधल्या रिटायर्ड अधिकाऱ्यांनी या योजनेसंदर्भात सुधारणा सुचवण्याचं आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
