Share

विधानपरिषदेत हारल्यानंतर कारणे सांगायला तयार राहा; चंद्रकांत पाटलांचे नाना पटोलेंना आवाहन

Published On: 

🕒 1 min read

 मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत सर्वात कठीण लढत 10 व्या जागेसाठी होणार आहे. काँग्रेस आघाडीचे उमेदवार भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात थेट लढत होणार आहे.

या जागेवर जगताप विजयी व्हावेत यासाठी काँग्रेसने फिल्डिंग अधिक तीव्र केली आहे. भाजपने देखील आपली कंबर कसली आहे. विधानपरिषद निवडणुकीत दबाव टाकण्यासाठी भाजप केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. याला  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक उत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!