Share

Sadabhau Khot | कोणताही घटकपक्ष नाराज होणार नाही, कारण… – सदाभाऊ खोत

Published On: 

🕒 1 min read

सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. महाविकास आघाडीच्या सरकारमुळे गेली अडीच वर्षे राज्यातील विकासाला खीळ बसलेली होती. या मंत्रिमंडळ विस्तारामुळे महाराष्ट्रातील विकासाला चालना मिळणार असून या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री जोमाने कामाला लागतील असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रात सत्ता बदल व्हावा ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. ती इच्छा आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मला आत्मविश्वास आहे की राज्यातील शेतकरी, शेतमजूर व बाराबलुतेदार या सगळ्यांना योग्य प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचे काम भाजप-शिवसेनेचे सरकार करणार असल्याचा मला विश्वास आहे असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!