Share

‘दिप-वीर’च्या घरी नव्या सदस्याचे होणार आगमन; रणवीर म्हणाला…

Published On: 

मुंबई : दीपिका आई होणार ही बातमी अभिनेता रणवीर कपूरने आत्ताच दिलेल्या एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितली आहे. रणवीरने सांगितल की माझ्या मुलांचं नाव ठेवण्यासाठी मी एक मोठी लिस्ट बनवली आहे. पण मी आत्ताच त्याबद्दल सांगू शकत नाही. कारण रणवीर म्हणाला की, लोकांना नाव समजल्यावर ते चोरतील म्हणून मी सिक्रेट ठेवल आहे.

रणवीरला काय हवय मुलगा की मुलगी ?

रणवीरला जेव्हा विचारण्यात आलं कि तुला मुलगा हवा की मुलगी त्यावर रणवीर म्हणाला, मुलगा झाला तरी चालेलं आणि मुलगी झाली तरी चालेल कारण माझ्यासाठी आणि दिपिकासाठी ते अमुल्य असेल. तसेच रणवीरचा आगामी चित्रपट ‘जयेशभाई जोरदार’ येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रणवीर सिंह त्याच्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रचार करत आहे. या चित्रपटात शालिनी पांडे, रत्न पाठक शाह आणि बोमन इरानी हे सुद्धा चित्रपटात मोठया भूमिकेत दिसणार आहेत.

जयेशभाई जोरदार या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग त्याच्या स्ट्राँग इमेजपेक्षा थोडा वेगळा दिसत आहे. या चित्रपटात रणवीर सिंगने गुजराती व्यक्तीची भूमिका साकारली आहे. दुसरीकडे, बोमन इराणीने रणवीर सिंगच्या वडिलांची भूमिका केली आहे, जो गावाचा सरपंच झाला आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या ट्रेलरची वाट पाहत होते. या चित्रपटात कॉमेडीसोबतच सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. हा चित्रपट 13 मे रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या कथेत मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव दाखवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!