Share

“अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर करा” ; पडळकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

मुंबई: औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करण्याचा मागणीने जोर धरला असताना. आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा विषय समोर आला आहे.

अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर’ करा अशी मागणी करण्यात येत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी केली आहे. यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!