मुंबई : शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी काश्मीरच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा भाजपला घेरले आहे. मागील काही दिवसांपासून काश्मीर कोऱ्यात विविध घडामोडी घडत आहेत. तेथील कायदा व सुव्यवस्था पुन्हा अतिसंवेदनशील बनले आहे.
सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यावर हल्ले होत आहेत. काश्मिरी पंडितांमध्ये अस्वस्थता आहे. याच मुद्द्यावर आता संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह; बाळासाहेब थोरात म्हणाले…
- आकाश चोप्राच्या ‘टाटा बाय-बाय’ विधानावर पोलार्डनं दिलं प्रत्युत्तर; म्हणाला! “यामुळे कदाचित तुमचा…”
- केकेला श्रद्धांजली वाहण्यावरून बादशाहला नेटकऱ्याने विचारले, तु कधी मारणार? तो म्हणाला…
- सोनिया गांधींना ईडीच्या नोटीसीनंतर भाजप नेत्याचा मोठा खुलासा; म्हणाले, “2019 मध्ये ईडीने…”
- काँग्रेसचा ‘हात’ सोडल्यानंतर भाजपमध्ये पटेलांचं ‘हार्दिक’ स्वागत! गांधीनगर येथे पक्षप्रवेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

