Share

Sanjay Gaikwad | राज्यमंत्र्यांचा विस्तार पुढच्या महिन्यात होणार – संजय गायकवाड

Published On: 

🕒 1 min read

बुलडाणा : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा अखेर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. जो विस्तार झाला आहे तो कॅबिनेट मंत्र्यांचा झाला आहे. फारसे आमदार नाराज आहे असे मला वाटत नाही. कारण आमदार बच्चू कडू यांची प्रतिक्रिया मी पाहिली आहे. बच्चु कडूंना अपेक्षा होती की आपला पहिल्या रांगेत नंबर लागला पाहिजे होता. मागच्या काळात ते राज्यमंत्री होते आणि राज्यमंत्र्यांचा विस्तार अजून बाकी आहे. त्यांना कॅबिनेटची अपेक्षा होती की मागणी केली होती. हे माहित नाही. पण राज्यमंत्र्यांचा विस्तार जर असेल तर तो पुढच्या महिन्यामध्ये विस्तार होणार आहेत. अशी प्रतिक्रिया शिंदे गट आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

 

 

पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. मात्र यामध्ये एकनाथ शिंदे गटासोबत प्रथम जाणाऱ्याला स्थान मिळाले नाही व मागून गेले त्यांना मंत्रिमंडळ स्थान मिळाले. अशी नाराजी एकनाथ शिंदे गटांसोबत असलेल्या आमदारांनी व्यक्त केली होती. यावर एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!