सातारा : वैद्यनाथ साखर कारखाना व्यवस्थित चालवता येत नाही. आशिया खंडात एकमेव समृद्ध म्हणून हा कारखाना उभा होता. आज त्याची वाट लावली आहे, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेवर निशाणा साधत जहरी टीका केली होती.
आता पुन्हा परळीतील वैद्यनाथ कारखान्यासंबंधी धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली आहे.