Share

Sachin Sawant | एमआयएम आणि भाजपची विचारधारा एकच – सचिन सावंत

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशातील इतर कोणत्याही पक्षांपेक्षा कॉंग्रेसचे सर्वाधिक योगदान आहे. यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या गौरवास्पद क्षणासाठी कॉंग्रेसच्यावतीने ‘आजादी गौरव पदयात्रा ‘ काढण्यात येणार आहे. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान काँग्रेसची ही आजादी गौरव यात्रा प्रत्येक जिल्ह्यात असणार आहे.

औरंगाबादमध्ये गुरूवारी (ता.११) पदयात्रा काढण्यात येणार असून प्रदेशाध्यक्षदेखील सहभागी होणार आहेत. या पदयात्रेत प्रत्येक नागरीकांनी काही पावले चालून सहभागी होण्याचे आवाहन प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केले आहे. गांधी भवन येथे रविवारी (ता. सात) आजादी गौरव पदयात्रेच्या नियोजनाच्या अनुषंगाने सावंत यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यानंतर गांधी भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!