मुंबई : दादरच्या शिवाजी पार्कमधील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले आहे. महत्वाचे म्हणजे हे गुलमोहराचे झाड बाळासाहेबांनीच लावले होते. गुलमोहराचे झाड कोसळल्याने स्मृतीस्थळाच्या कुंपणाचे नुकसान झाले आहे. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्मृतीस्थळावर पाहणी केली. स्मृतीस्थळाच्या भिंतीच्या काही भागाचे नुकसान झाले आहे.
हे झाड स्मृतीस्थळाच्या बाजुलाच असले तरी विरुद्ध दिशेला कोसळल्याने मोठे नुकसान टळले.
महत्वाच्या बातम्या :
- TET Scam | “…तर त्यांना फासावर लटकवा”; टीईटी प्रकरणावर अब्दुल सत्तार संतप्त
- MNS on Eknath Shinde | “तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे…” ; मनसेची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका
- NCP । ‘मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो, शिंदे साहेब वाईट वाटले!’
- Jayant Patil । मागच्या रांगेत उभं केल्यावर शिवरायांनी दरबार सोडला, पण आता परिस्थिती बदललीय – जयंत पाटील
- Pune । पुण्यात युक्रांदतर्फे संविधान आणि धर्मस्वातंत्र्य या विषयावरील अभ्यासवर्गाचे आयोजन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

