🕒 1 min read
Kishore Patil । मुंबई : राज्यात मोठ्या प्रमाणात सत्ताबदल झाल्यानंतर आता शिंदेंच्या बंडाच्या कहाणीबाबत अनेक गौयस्फोट समोर येत आहेत. शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडून याबाबत अनेक गोष्टींचा उलघडा होताना दिसतोय. मात्र सध्या शिंदे गट आणि संजय राऊत यांच्यात मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शिंदे गटाकडून वारंवार संजय राऊतांना टार्गेट केले जातेय. त्यातच आता शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी राऊतांवर निशाणा साधलाय.
किशोर पाटील कि, गुवाहाटीचा प्रवास हा आख्या भारताला समजला आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाचे पालन करत गाडी बसलो आणि सुखरूप मुंबईला पोहचलो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पहिजेच हा चंग बांधूंन आम्ही गेलो होतो. तो चंग आम्ही पूर्ण केला. आम्ही आमच्या आयुष्याचे ४० वर्ष शिवसेनेसाठी घालवले. शिवसेनेच्या कोणत्या ही आमदाराला निधी मिळाला नाही, असाही ते म्हणाले.
तसेच सकाळी नऊ वाजता रॉकेल ची कॅन आणि माचिस ची कडी घेऊन यायचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला पेटवयच आणि सगळ्या मीडियानी ते विजवयच येवढाच काम संजय राऊत साहेबांचं यांचे चालू आहे. संजय राऊत साहेबांच्या इतकं नॉलेज असलेलं माणूस नाही आहे. शिवसेना संपवायची वेळ आली याचं मुख्य कारण हे संजय राऊत आहेत. ही वेळ भाजप ल भविष्यात आणू द्यायची नसेल तर किरीट सोमय्या सारख्या बेताल वक्तव्य करणाऱ्या माणसाला समज दिली पाहिजे. आपली लेव्हल बघून आणि आपण कोणाला बोलतो हे बघून सोमय्या यांनी बोलावं, असं वक्तव्य पाटलांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Presidential election | नितीन राऊतांचे मत बाद करण्याची बबनराव लोणीकरांची मागणी
- Rohit Pawar : “…साठी राज्य सरकारने केंद्राला भाग पाडावं”, रोहित पवारांची मागणी
- Nana Patole : “सत्तेसाठी भाजपचा रावणासारखा अहंकार दिसतोय”; नाना पटोलेंची टीका
- Eknath Shinde : “दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही मला गुवाहाटीला…”, चिमुकलीचे मुख्यमंत्री शिंदेंकडून अजब प्रॅामिस
- Sanjay Raut : एवढा मोठा गट, एवढा मोठा भाजप, एवढं मोठं बहुमत, मग मंत्रिमंडळाचा विस्तार का नाही?; राऊतांचा सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
