Share

IND vs SA : थोडी लाज बाळग..! ‘त्या’ VIDEO वरून महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड होतोय तुफान ट्रोल; पाहा!

Published On: 

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना (IND vs SA) रविवारी बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. पावसामुळे प्रेक्षकांना केवळ तीन षटकांचा खेळ पाहता आला आणि यादरम्यान भारताने प्रथम फलंदाजी करताना दोन गड्यांच्या मोबदल्यात २८ धावा केल्या. संततधार पावसामुळे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पंचांनी खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि मालिका २-२अशी बरोबरीत संपली. मात्र, या सामन्यादरम्यान एक घटनाही पाहायला मिळाली, ज्यामुळे भारताचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडवर टीका होत आहे.

सामन्यापूर्वी पावसाची शक्यता नव्हती, पण नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय सलामीवीर फलंदाजीसाठी उतरणार इतक्यातच पावसाने दणका दिला. खेळाडू त्यांच्या डगआउटमध्ये परतले. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ग्राउंड्समन ऋतुराज गायकवाडसोबत सेल्फी घेण्यासाठी आला, पण ऋतुराजने त्याला दूर राहण्यास सांगितले आणि आपले तोंड दुसरीकडे वळवले.

या घटनेचा व्हिडिओ लवकरच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नेटकऱ्यांना ऋतुराजची वागणूक आवडली नाही. पाहा नेटकऱ्यांचे ट्वीट्स..

https://twitter.com/imarnav_904/status/1538549132482076673

महत्त्वाच्या बातम्या – 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!