Share

रत्नागिरीत गावच्या वेशीबाहेर जाऊन होळी तोडण्याची प्रथा आजही कायम!

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी  : कोकणातील महत्त्वाचा आणि पारंपारिक सण म्हणजे शिमगा. या शिमग्याचे आकर्षण म्हणजे देव देवतांच्या पालख्या नाचवणे, तसेच होळी उभी करणे हया अनोख्या परंपरा कोकणात उत्सवाने सादर केल्या जातात.

होळीच्या उत्सवाला म्हणजेच शिमगोत्सवाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. आणि कोकणात होळी उभी करणे ही प्रथा आहे. आज काजरघाटी गावाची महालक्ष्मी देवतेची पालखी होळी तोडण्यासाठी रत्नागिरी शहरातील खडपेवठार मध्ये दाखल झाली.

मोठ्या भक्तिभावाने काजरघाटी येथून आलेल्या महालक्ष्मी पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने पालखीला साकडे घालून खडपेवाटार मधील पोफळी झाडाच्या होळीचे तोड करण्यात आले व ती ढोल – तास्यांच्या आवाजात वाजत गाजत काजरघाटी गावाकडे नेण्यात आली.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!