Share

Uddhav Thackeray | “भगव्याला हात लावायचा प्रयत्न केला तर…” ; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर दोन गट तयार झाले आहेत. उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट, या दोन्ही गटातील नेते सातत्याने एकमेकांवर टीका करत असतात. आता खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. ‘भगव्याला कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला. तर त्याला दाखवून द्या,’ असा इशार ठाकरे त्यांनी दिला.

आपल्याला जिंकायचे आहे, मी कोणालाही कमी लेखत नाही. प्रतिज्ञापत्र एवढी झाली पाहिजे की, भविष्यात शिवसेनेच्या नादी लागण्याची कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे. सगळ्यांना वेळेवर जबाबदारी नक्की देईल. कोणालाही शिवसेनेचा भगवा हिसकावून देऊ नका. भगव्याला हात लावण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला दाखवून द्या, असा इशाराही ठाकरे यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्षपणे दिला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!