Share

“गोपीनाथ मुंडेंमुळे आयुष्यातली पहिली निवडणूक जिंकलो” ; धनंजय मुंडे भावूक

Published On: 

🕒 1 min read

बीड : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व लोक नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा आज ३ जून रोजी ८ वा स्मृतिदिन आहे. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे सामजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड व परभणीचे पालजमंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येऊन त्याच्या समाधीस्थानाचे दर्शन घेतले. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

या वेळी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले, “स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनीच मला पहिल्यांदा आग्रह करून म्हणाले की, मी लढलेल्या १९७८ च्या जिल्हापरिषदेच्या पट्टीवडगाव मधूनच धनंजय मुंडे यांनी निवडणूक लढवावी. यासाठी त्यांनी आग्रह धरला. मला आग्रह केला. माझ्या जीवनाची पहिली राजकीय निवणूक लढवण्यासाठी पट्टीवडगाव जिल्हापरिषद निवडणुकीस उभं करण्यासाठी माझ्या वडिलांचा विरोध असताना ही त्यांनी मला उभं केलं. मी निवडून आलो. इथूनच माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात आणि आजपर्यंत ही माझ्यासाठी त्यांची न विसारणारी आठवण आहे, असे यावेळी धनंजय मुंडे भावूक होऊन माध्यमांशी बोलले.

दरम्यान आज भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदीन आहे. यानिमित्त बीड जिल्ह्यातील गोपीनाथ गडावर संघर्ष दीन सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान उपस्थित राहणार आहेत. यावर बोलताना, “शिवराजसिंह आज महाराष्ट्रात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!